Step into an infinite world of stories
4.8
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 01 मार्च 1966
1971 च्या 3 डिसेंबरला भारत-पाक युद्धाला सुरुवात झाली. युद्धकाळात सर्वसामान्य माणसांना नीट भेटता येत नाही. म्हणून युद्ध संपल्यावर 25 डिसेंबरपासून 11 जानेवारीपर्यंत बांगला देशात आम्ही अनेक ठिकाणी फिरलो; अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. जे ऐकले व जे पाहिले त्यातून तेथे झालेल्या कत्तलींची व अत्याचारांची भीषणता उमगली. भारतीय जवानांचा पराक्रम,मुक्तिवाहिनीतील सैनिकांचे शौर्य व समर्पण यांच्या स्फूर्तिदायक कथा ऐकल्या. अनेक विचारवंतांच्या व भूमिगत कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या सर्वांतून जीवनातील उदात्तता व भव्यता, क्रूरता व निर्घृणता, मृत्यूची कृष्णछाया आणि नवजीवनाचा प्रकाश यांचे अपूर्व दर्शन मला घडले! त्याच काळात बांगला देशातील विचारवंतांच्या जगात प्रवेश मिळाला, आणि त्यांच्याबरोबर केलेल्या चर्चेतून माझ्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली.
Sadhana Publication, Pune. First Edition - 01 March 1966
The Indo-Pak war started on December 3, 1971. Common people cannot meet properly during wartime. So after the end of the war, from December 25th to January 11th, we traveled to many places in the country of Bengal; Met many people. From what I heard and saw, the horrors of the massacres and atrocities that took place there emerged. Heard the inspiring stories of bravery of Indian soldiers, bravery and dedication of the soldiers of Mukti Vahini. Many intellectuals and underground activists were interviewed. Through all this I had a wonderful vision of the nobility and magnificence of life, the cruelty and cruelty, the black shadow of death and the light of new life! It was during this time that Bangla entered the world of intellectuals in the country, and many questions in my mind were answered through discussions with them.
Release date
Audiobook: 25 August 2023
English
India