Step into an infinite world of stories
4.4
Non-Fiction
साधना प्रकाशन, पुणे. प्रथम आवृत्ती - 2 डिसेंबर 2012
ज्येष्ठ पत्रकार-संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी 'आई' हे पुस्तक संपादित केले आहे. गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार, आशा बगे, यशवंत मनोहर, सुशीलकुमार शिंदे, सुरेश द्वादशीवार, ह. मो. मराठे, रुपा कुळकर्णी, उर्मिला पवार, प्रवीण बर्दापूरकर, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख, श्रद्धा बेलसरे-जयश्री खारकर, राजा शिरगुप्पे, अशोक पवार, विवेक रानडे, आसाराम लोमटे, अरुणा सबाने, स्मिता पाटील या मान्यवरांनी स्वतःच्या आईविषयी लिहिलेले लेख या पुस्तकात आहेत. तसेच स्मिता पाटील यांच्या आई विद्याताई यांनी स्मिता यांच्या आयुष्यातील अखेरच्या दिवसांवर लिहिलेला लेखही यात आहे. हे पुस्तक म्हणजे 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता' या झापडबंद समजातून स्त्रीला बंधमुक्त करण्याचा एक प्रयत्न आहे.
Sadhana Publication, Pune. First Edition - 2 December 2012
Senior journalist-editor Praveen Bardapurkar has edited the book 'Aai'. Girish Karnad, Mahesh Elkunchwar, Asha Bage, Yashwant Manohar, Sushilkumar Shinde, Suresh Dwadashiwar, Ha Mo Marathe, Rupa Kulkarni, Urmila Pawar, Praveen Bardapurkar, Indrajit Bhalerao, Sadanand Deshmukh, Shraddha Belsare-Jayshree Kharkar, Raja Shiraguppe, Ashok Pawar, Vivek Ranade, Asaram Lomate, Aruna Sabane, Smita Patil have written articles about their own mothers in this book. It also contains an article written by Smita Patil's mother Vidyatai on the last days of Smita's life. This book is an attempt to liberate women from the shackled notion that 'woman is the wife for the moment and the mother for eternity'.
Release date
Audiobook: 20 May 2023
English
India