Ekticha Sfarnama

28 Ratings

4.3

Duration
3H 29min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Ekticha Sfarnama

28 Ratings

4.3

Duration
3H 29min
Language
Marathi
Format
Category

Non-Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Ekticha Sfarnama
Cover for Ekticha Sfarnama

Ratings and reviews

Reviews at a glance

4.3

Overall rating based on 28 ratings

Others describes this book as

  • Informative

  • Inspiring

  • Heartwarming

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 28

  • Arti

    31 May 2023

    Heartwarming
    Informative
    Inspiring

    राधाताई आपण खुप छान वर्णन लिहिले आहे नव्हे ते मनाच्या गाभाऱ्यातून ते आपल्या लेखणीतून अवतरले आणि त्या शब्द प्रपातून मॄणाल मैम नी ते तितक्याच आनंद अनुभवातून माझ्या मनात ,डोळ्यात साठले गेले आहे.आणि या गावी आपल्या सह तो अनुभव अनुभवलं केवळ आपल्यामुळेच धन्यवाद 🙏असेच लेखन कायम लिहावे हा आग्रह

  • Jaideep

    28 Jun 2023

    Informative
    Inspiring
    Motivating
    Thought-provoking

    Good read

  • Abhay

    25 Feb 2024

    Informative

    खुपच सुंदर ..मांडणी १०० पैकी १००

  • Manisha

    8 May 2024

    Heartwarming

    Nice

  • Bharati

    6 Jul 2023

    Cozy

    नेहमीच्या प्रवास करणाऱ्या पेक्षा जरा हटके असलेलं हे अभ्यासपूर्ण, संस्कृतीची वैशिष्ट्य सांगणार असं पुस्तक आहे.पण मला फक्त एक शंका आहे की ते आपले सोयरे या प्रकरणात प्राण्यांविषयीची आत्महत्या दिसते ही सर्वच प्राण्यांमध्ये आपल्या मनामध्ये असते का विशेषतः जे मांसाहार करतात त्यांच्या... कारण निसर्ग वाचवा प्राणी वाचवा प्राण्यांचे रक्षण करा असे सांगणारे पर्यावरणवादी जेव्हा मांसाहार करतात तेव्हा त्या प्राण्यांचे रक्षण करणारा कोण असते.

  • स्वप्निल

    13 Jun 2023

    Informative

    ओके

  • V

    6 Sept 2023

    Informative
    Inspiring
    Motivating
    Mind-blowing
    Thought-provoking

    Awesome, अप्रतिमईतके माहिती पूर्ण आणि प्रसन्न प्रवास वर्णन मी आधी कधीच वाचले नाही. हे एक पुस्तक 10 पुस्तकातील माहिती आणि आनंद देते.Must Read for Everyone.Storytel ने आणखी अशी पुस्तके ऑडिओ book format मध्ये आणावीत ही विनंती

  • Kiran

    9 Jul 2023

    Informative
    Mind-blowing

    Best informative many unknown facts and stories step by step we go ahead

  • Manisha

    7 Aug 2023

    Informative
    Inspiring
    Mind-blowing

    खूपच सुंदर पुस्तक आहे. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. लेखिकेचा अभ्यास खूप दांडगा आहे. अजून पुस्तकाची वाट बघत आहे.

  • Siddharth

    12 Jun 2023

    Informative
    Cozy

    अप्रतिम अनुभव👌प्रवास करायला सगळ्यांना आवडतं...परवडतं असं नाही...(कधी वेळेचा अभाव तर कधी पैशाचा...) डॉ राधा मंगेशकर यांचं एकटीचा सफरनामा मोठ्या कुतूहलानं ऐकायला सुरुवात केली...पूर्वी "अपूर्वाई" वाचलेलं असल्यानं पु लं ची आठवण ताजी होती ...पण हे एकदम वेगळं आहे... एकटीच प्रवास करत असल्यानं...सोलो ट्रॅव्हलिंग... मला त्यात प्रवासातील गमती जमती...बुरे भले अनुभव...प्रवासाची तयारी व घायची काळजी असे काहीसे असेल असं वाटलं...पण या बाबतीत माझा भ्रमनिरास झाला...मनोगतात याचा फक्त उल्लेख झाला...बस्स... अर्थात तरीही पुस्तक छान आहे...कारण त्यात त्यांचा विविध पैलूंचा अभ्यास दिसून येतो... खाद्य संस्कृती,विविध मंदिर,स्थापत्य कला, इतिहास, विविध कलाकार व त्यांच्या कलाकृती याबद्द्दल त्यांचं लिखाण त्यांच्या विद्वत्तेवर शिक्का मोर्तब करते...आणि आपल्या ज्ञानांत भर घालतात...आणि अधिक जाणून घेण्याविषयी कुतूहल निर्माण करतात...प्रवास करताना...एखादी कलाकृती बघताना...मंदिर...ठिकाण पाहताना आपण नुसतं बघतो आणि थोडे फोटो काढून आठवणी जमा करतो... पण खरं पर्यटन म्हणजे त्या ठिकाणचा इतिहास तिथली वेशभूषा तिथली खाद्यसंस्कृती आणि प्रवासात भेटणारी वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आपलं जीवन समृद्ध करणारा अनुभव देतात...केल्याने देशाटन...उगाच म्हटलं नाहीये!!!एकदा जरूर वाचा (मी ऐकलं स्टोरीटेल वर मृणाल कुलकर्णी यांच्या आवाजात ) —-डॉ सिद्धार्थ कुलकर्णी