नलुचं लग्न ठरवायचं ठरलं आणि स्थळं पहाण्यासाठी जी स्थळयात्रा सुरू झाली ती अनेक अनुभव देत राहिली. एखादे गुलबकावलीचे फूल शोधावे त्याप्रमाणे योग्य स्थळाचा शोध किती रंजक असतो याचा वेधक शोध दि.बा.मोकाशी यांनी या कादंबरीतून घेतला आहे. पूर्वी वरसंशोधनासाठी जोडे झिजवणे आणि वधूपरिक्षेचे विचित्र अनुभव घेणे काय होते हे ऐकताना तर समजतेच पण आजही लग्न ठरवणे हा किती मोठा बाजार आहे ते कळते. कुटुंबात कधी मुलगी लग्नाची असते, कधी मुलगा. तेव्हा आपल्या कुटुंबात केव्हातरी मुलीचेही लग्न निघणार याची जाणीव ठेवून जर प्रत्येकाने वधूपरिक्षा केली तर वरसंशोधनातील आजची कटुता व बाजारुपणा खात्रीनं कमी होईल.
Release date
Audiobook: 10 November 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 205 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 205
Sana
15 Dec 2020
Speakers voice is good and story is informative .
Amruta
31 Jul 2023
स्थळ संशोधन करताना किती नाना प्रकारचे व्यक्ती आणि वल्ली भेटता आणि त्यातुन मिळालेले अनुभव यांची गमतीतर कथा. खास करुन पुण्याच्या घर नंबराचे वर्णना मला खूप भावले. संदीप खरे उत्तम वाचक आहेत या बदल शंकाच नाही.
V
25 Sept 2021
Narration very good
Sudhir
20 Aug 2022
Really well read.
जगदीश
15 Nov 2020
खूपच छान व वास्तव दर्शन
स्वप्निल
9 Oct 2022
ओके
Hemant
8 Mar 2022
Realistic ... Relatable.... Very nice
Shrikant
9 May 2021
Superb
Shreya
5 Dec 2021
संदीप खरे यांचं अभिवाचन खूपच सुंदर ... कथेचा बाज खूपच छान ... रंगून जावे अशी कथा आहे .. मनोरंजक..
Snehal
30 Mar 2021
Khup chan
English
India