Vratastha Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
मंजिरी आणि अक्षयमधलं अवघडलेपण कमी झालंय. अक्षयचे शहरातल्या मुलींबद्दलचे गैरसमज माधुरीमुळे दूर होत आहेत. चौघे बारमध्ये जातात. मंजिरी आणि अक्षय चोरून एकमेकांना बघत आहेत. मंजिरी आपल्या बोलण्याने दुखावली गेली असं अक्षयला वाटतं. महेशही तेच बोलतो. अक्षय मंजिरीला सॉरी म्हणतो. विवेकच्या घरी दोघे त्याला मदत करतात. दोघांना आपल्यामध्ये काही नातं तयार होतंय असं वाटतं. गाडीवरून परत जाताना अक्षय आणि मंजिरीमध्ये बोलणं होतं. दोघांनाही आपण फक्त मेसेजवर जे थोड्या काळासाठी अनुभवलं होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव येतोय असं वाटतं.
Release date
Audiobook: 10 March 2023
English
India