Long Drive Heena Khan
Step into an infinite world of stories
लोणच्यासारखं लग्न मुरलं की त्याचा एक साईडइफेक्ट म्हणजे अतिपरिचयात अवाज्ञा होऊन एकमेकांचा जाम कंटाळा वगैरे यायला लागतो! सगळ्याच गोष्टी इतक्या रूटीन होऊन जातात की फॉरेन ट्रिपचंही काही कौतुक वाटेनासं होतं. अनेक वर्षांपासून सोबत असलेले निशा आणि आकाश भूतान ट्रिपवर आलेत. इथं असं नेमकं काय होतं की त्यांच्या नात्यातला हरवलेला चार्म अचानक परत येतो?
Translators: Niranjan Medhekar
Release date
Audiobook: 13 February 2023
Tags
English
India