Ajatshatru S01E01 Sumedhkumar Ingale
Step into an infinite world of stories
सिधने घायाळ बलजोतला एका निर्जन गुहेत झोबुसोबत सोडले व तो पुढे निघाला खरा पण ते सोपे नव्हते. पर्शू देशात हिंसेचे तांडव उठले होते. अक्काड, असूर देशही इजिप्तच्या नव्या खुनी फराओमुळे पारतंत्र्यात गेले होते . वाटेत भेटलेल्या, पर्शुंच्या सैन्याने वेढलेल्या अक्काडच्या राजकन्येला वाचवण्यात सिधला यश मिळेल का ?
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789352844876
© 2018 Storytel Original IN (Ebook): 9789352844975
Release date
Audiobook: 26 February 2018
Ebook: 26 February 2018
English
India