सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645397
Release date
Audiobook: 13 August 2019
सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645397
Release date
Audiobook: 13 August 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 139 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 139
Ganesh
21 Dec 2020
संजय सोनवनी सर यांची स्टोरीटेल वर ऐकलेली पहिलीच अफलातून कादंबरी... यानंतर त्यांच्या स्टोरीटेल वर अनेक कथा कादंबऱ्या ऐकल्या... त्या सर्वांमध्ये ही कादंबरी म्हणजे Must Listen...ज्यांना इतिहासामध्ये रस आहे तसेच वांशिकश्रेष्ठतावाद जो सध्या जगभरामध्ये सगळीकडेच उफाळून वर आलेला आहे यावर आधारित थरारक कादंबरी... आपल्याला माहित असलेल्या पेक्षा वेगळी परिस्थिती इतिहासामध्ये असेल व ती दाबून ठेवली असेल तर काय होईल ? म्हणजे जर चारच वेद अस्तित्वात असल्याचे आपल्याला सांगितलेले आहे परंतु त्यापेक्षा ही एक वेद असूरवेद नावाचा वेदग्रंथ आहे व तो दडवला गेलाय...आणि तो आता सापडलाय...आता !!!
Aniket
20 Dec 2020
Waste of time...गोष्ट कुठच्या कुठं लावून टाकली
Mitesh
2 Dec 2020
Wonderful book..
abhay
28 Apr 2020
Best
Sushil
24 Oct 2021
Easlyly give. A skip. It is not worth of your time
S
6 Oct 2021
आता जाती विसरायला हव्या. अता जाती आणि वर्ण यावर राजकारण आणि समाजकारण बंद करावे. जाती वर अवलंबुन समाजाला फोडण्याचे काम आता बंद करायला पाहिजे. Please अशी books लिहु नये. चांगले कथाबीज वाया गेले 😞 :(
Rohit
20 Aug 2021
सोनावणी सरांच्या अफाट साहित्यकृतींमधील एक झळाळते रत्न.. One of his best !
सचिन
26 Aug 2021
लेखकाच्या प्रतिभेला, मेहनतीला प्रणाम..🙏व्यवस्थितपणे मांडलेली, माहीतीत भर घालणारी, विचारांना चालना देणारी, खोलवर परिणाम करणारी, थरारक, उत्कंठावर्धक, उत्क्रुष्ठ रहस्यकथा..!
Swapnil
27 Jul 2023
Waste of time and just a propaganda book
Siddharth
12 Mar 2020
Best
English
India