Bhavishyatil Nokarya Kasha Asatil? Vinayak Pachalag
Step into an infinite world of stories
4.4
Personal Development
The Great Resignation हे नक्की काय आहे? लोक असलेली नोकरी का सोडतायत? तुम्ही काम करताय याचा अर्थ तुम्ही २४ तास काम करत राहिलं पाहिजे, हे एवढं प्रतिष्ठेचं करून ठेवलंय का? आपल्या कामाने आपलं आयुष्य सुधारत नाही? आपल्या कामातून आनंद मिळतो की नाही हे लोक बघताच नाहीत? सकाळी उठून ऑफिसला जायचं याचं लोकांना डिप्रेशन का येतं? कोरोनानंतर नोकरी की फॅमिली या प्रश्नातून लोकं नोकऱ्या सोडतायत? सध्या नोकरी सोडायची खरंच वेळ आहे का? नोकरी सोडताना तुमच्याकडे कोणते स्किल्स असणे आवश्यक आहे? The Great Resignation केव्हापर्यंत चालणार?
लेखिका व आय टी एक्स्पर्ट नीलांबरी जोशी यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 22 December 2021
English
India