Chanakya Neeti B K Chaturvedi
Step into an infinite world of stories
4.2
Non-Fiction
आता देशात ८० लाख इंजिनिअर विद्यार्थी आहेत, त्यांच्या कॉपी पेस्ट प्रोजेक्ट्स च काय करायचं? जॉब मिळवायचं सिक्रेट काय? आत्ताच्या Education system मुळे मुलांचे नुकसान होत आहे का? भविष्यात १० वी- १२वी च महत्व संपणार का? इंजिनिअरींग केल्यानंतर यशाचा राजमार्ग काय? आर्ट्स - कॉमर्स ला भविष्य आहे का? जनधन, मोबाईल आणि आधार ह्यामुळे भारताला कसा फायदा झाला? भारताचे 'Cheif Innovation Officer' डॉ. अभय जेरे यांची मुलाखत.
Release date
Audiobook: 18 June 2021
English
India