Jag Badalnare Granth - Manogat Deepa Deshmukh
Step into an infinite world of stories
निसर्गातल्या प्रजातींचे वर्गीकरण करण्याचे अतिशय क्लिष्ट काम कार्ल लिनियस याने केले आणि १७३५ मध्ये सिस्टिमा नॅचरे हा ग्रंथ लिहिला. सुरूवातीला फक्त १३ पानांचे असणा-या या ग्रंथाची बारावी आवृत्ती १७७८ साली लिनीयस चा मृत्यू होण्याआधी निघाली तेव्हा त्यात २३०० पाने होती. आणि त्याचे तीन खंडही निघाले होते. या संपूर्ण प्रकल्पात त्याने वनस्पतींच्या सुमारे ७७०० तर प्राण्यांच्या ४००० जातींविषयी लिहून त्यांचे वर्गीकरण केले होते. युरोपमध्ये त्या काळात माहिती असणा-या सर्व सजीवांचे वर्गीकरण त्यांनी केलं होतं!
Release date
Audiobook: April 8, 2022
English
International