Step into an infinite world of stories
5
2 of 8
Non-fiction
Ecophilia (इकोफिलिया) विज्ञान-संवाद मालिका इकोफिलिया म्हणजे आपल्या पृथ्वीनावाच्या घरासाठी, सृष्टीसाठी असणारं प्रेम. विज्ञानाच्या वाटेनं हे प्रेम समजावून घेण्यासाठी ही विज्ञान संवाद मालिका. या मालिकेत विविध विषयातील तज्ञ रंजक संवादाच्या रूपाने विज्ञानाची वाटचाल उलगडतील, विज्ञानाविषयी तत्वचिंतन करतील, त्यातील आव्हाने तपासतील.
मालिकेतील हा दुसरा भाग आहे मृणालिनी वनारसे आणि डॉ सई पोळ यांचा संवाद - सूक्ष्मजीवांच्या दुनियेत
© 2022 Zankar (Audiobook): 9789395399098
Release date
Audiobook: September 26, 2022

English
International