नेहेमिया नीळकंठशास्त्री गोरे ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा ‘होरपळ’ या कादंबरीचा गाभा आहे. नीळकंठशास्त्री गोरे हा ख्रिस्ती झालेला भारतातला पहिला विद्वान कर्मठ. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. त्यात गोरेंसंदर्भात उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तांचा आधार जरूर घेतलेला आहे, तरीही अनेक काल्पनिक पात्रे नि प्रसंग गुंफले आहेत. ऐतिहासिक व्यक्तिरेखेवर आधारित वास्तव आणि कल्पनेची बेमालूम मिश्रण केलेली वि.ग. कानिटकरलिखित एक अभिजात कादंबरी - ‘होरपळ’, ऐका डॉ. श्रीधर कानिटकर यांच्या आवाजात...
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354346804
Release date
Audiobook: October 5, 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 46 ratings
Mind-blowing
Informative
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
English
International