Tarunani Paishachi Guntavnuk Kashi Karavi DigiThink
Step into an infinite world of stories
4.2
1 of 5
Biographies
काहीवेळा असं होतं की समाजात मान्यता मिळालेलं करिअर करत असताना पण आपल्याला वेगळंच काही खुणावू लागतं. हातातलं सगळं सोडून आपल्याला आवडणाऱ्या विषयात पूर्ण नव्याने काही करण्यासाठी खूप हिम्मत लागते , चिकाटी लागते. आज स्वत:च्या आवडीसाठी , निसर्गाला सोबत देणारी करिअरची एक वेगळी वाट निवडणाऱ्या मुलीशी आपण गप्पा मारणार आहोत . “रीचरखा”या इको फ्रेंडली ब्रँडची फाऊंडर - अमिता देशपांडे हिचा करिअर प्रवास समजून घेणार आहोत.
Release date
Audiobook: November 5, 2021
Listen and read without limits
Enjoy stories offline
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International