Rau N. S Inamdar
Step into an infinite world of stories
दौलतराव शिंदेंचा फ्रेंच सेनानी डुंडरनेक. त्याचा दोन कडव्या पलटनींची कत्तल करत यशवंतरावांनी महेश्वर मूक्त केले. सार्वभौम महाराजा म्हणून राज्यभिषेक करुन घेतला आणि स्वत:ची राजमुद्रा कायम केली. पण पुण्याहून त्यांच्या बिमोडासाठी अवाढव्य फौजा पाठवण्यात आल्या. संकटांचे रांग संपत नव्हती. पण यशवंतराव प्रत्येक संकटाला तोंड द्यायला सज्ज होते.
© 2019 Storytel Original IN (Audiobook): 9789353648022
Release date
Audiobook: 1 May 2019
English
India