Chetkinicha Shodh S01E01 Rushikesh Nikam
Step into an infinite world of stories
साराला विचितारा नावाच्या शक्तिमान चेटकिणीने ताब्यात घेतलंय . जर ३ दिवसात साराच्या आईबाबांनी त्या चेटकिणीचं खरं वय शोधून काढलं तरच सारा त्यांना परत मिळेल . चेटकिणीचं खरं वय शोधण्यासाठी साराचे आई बाबा काय युक्ती वापरातील ?
Translators: Sonali Navangul
Release date
Audiobook: 5 July 2022
English
India