Balasaheb ani Shivsenecha Pravas Dhaval Kulkarni
Step into an infinite world of stories
तालिबानने १५ ऑगस्टलाच काबुलवर कब्जा का केला? अमेरिका आता महासत्ता राहिला नाही? तालिबान मुळे काश्मीर संकटात सापडलं आहे? तालिबानचा मास्टरमाइंड हा चीन आहे? इस्लामिक दहशतवादाने भारताला टार्गेट केलं आहे? गजवा ए हिंद ही इस्लामिक दहशतवादाची जागतिक लढाई भारतात होणार? भारतातील मीडिया तालिबानचे मुखपत्र असल्यासारखे वागतायत? तालिबानच्या मंत्रिमंडळामध्ये दहशतवादी आल्याने भारताचा धोका वाढला आहे? चीन, तालिबान, पाकिस्तान यांचा मिळून काश्मीरवर डोळा आहे? तालिबानचा पराभव कसा करता येईल? इस्लामची सहिष्णू आवृत्ती पुढे आणणे आवश्यक?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे विश्लेषण.
Release date
Audiobook: 1 October 2021
English
India