Palakanchi Shala S01E01 Shobha Bhagwat
Step into an infinite world of stories
4.8
3 of 22
Personal Development
सायबर हायजिन म्हणजे काय? सायबर एटीकेट्स म्हणजे काय? मुलांना शिकवताना ते पालकांनी सुद्धा शिकणं का गरजेचं आहे? डिजिटल डिटॉक्स का केलं पाहिजे आणि डिजिटल वेलबीईंगचा म्हणजे डिजिटल आरोग्याचा विचार का गरजेचं आहे या आणि अशा महत्वाच्या प्रश्नांवर ओपन सोर्स टेक्नलॉजी ट्रेनर आणि स्पीकर प्रसाद शिरगावकर आणि मुक्ता चैतन्य यांची गप्पांची मैफल!
Release date
Audiobook: 25 February 2021
English
India