Band Shwas Mokala Shwas Dr. Anand Nadkarni
Step into an infinite world of stories
4.6
12 of 16
Non-Fiction
भगवद्गीता आणि आपल्या महाराष्ट्राचे विचारधन ज्ञानेश्वरी, गाथा, आणि दासबोध या तीन ग्रंथांचा सांगोपांग अभ्यास. ज्ञानदेवांचा ज्ञानमार्ग, तुकारामांचा भक्तिमार्ग आणि समर्थ रामदासांचा कर्ममार्ग या तत्वज्ञानाचा आपल्या विचार भावना वर्तन यावर उचित परिणाम कसा करून घ्यायचा या कोड्याचा उलगडा, कोणतेही दैवी, अध्यात्मिक वलय न ठेवता निखळ विवेकावर आधारित असे विवेचन.
Release date
Audiobook: 6 July 2022
English
India