Mhanun Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
शिशिर ऋतूचे दिवस होते. न्यूयॉर्क शहर थंडीनं गोठलं होतं. हवेत हिमकण भुरभुरत होते. सार्वजनिक बागा निर्मनुष्य झाल्या होत्या . आणि या कथेचा नायक सोपी मात्र भुकेची चिंता करत बागेत कुडकुडत बसला होता. तो एक चोर होता . तो विचार करत होता कि चोरी केली तर निदान तीन महिने तरी पोटापाण्याचा प्रश्न सुटेल पण या थंडीत तेही शक्य नव्हते . शेवटी तो चर्च मध्ये जातो पण तो या भागातला नाही या सबबीवर पोलीस अटक करतात आणि तीन महिने जेल मध्ये टाकतात. अशाप्रकारे तीन महिने तरी सोपी निश्चित होतो. तर ऐका सोपीची गमतीदार कहाणी स्टोरीटेल अँप वर -अजित भुरे यांच्या आवाजात
Release date
Audiobook: 21 October 2020
English
India