सृष्टीचा जन्म कसा झाला ? Sanjay Sonawani
Step into an infinite world of stories
4.6
Religion & Spirituality
चारशे वर्षांपूर्वी संत कवी तुलसीदासांनी अवधी भाषेमध्ये हनुमान चालीसाची रचना केली. देवदत्त पट्टनायकांनी यातील दोह्यांची आणि चौपाईंची मांडणी अत्यंत सोप्या शब्दांत केली . संगीतबद्ध रूपातील हे दोहे हनुमानासंबंधी पौराणिक ज्ञान, ऐतिहासिक तथ्यं आणि रहस्यं यांवर प्रकाश टाकते. हनुमानाच्या माध्यमातून वैदिक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावा हाच त्यांचा उद्दात हेतू. "माझ्या दृष्टिकोनातून हनुमान चालीसा "ऐका - अजित केळकर यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816575
Translators: Saroj Deshchaugule
Release date
Audiobook: 12 July 2021
English
India