Mrugavati Vibhavari Deshpande
Step into an infinite world of stories
3.9
5 of 5
Short stories
कथा-माझिया मना जरा धाव ना ,लेखक - विभावरी देशपांडे, तिने होर्डिंग पाहिलं . तिनेच री वर्क केलेलं होर्डिंगचं डिझाईन होतं. जीवनाच्या एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यात जाणाऱ्या मनाला सुमेधा कशी रोखणार होती? , मेनका दिवाळी अंकातील गोष्टीचा आनंद घ्या स्टोरीटेलवर, माझिया मना जरा धाव ना - अनुपमा ताकमोगे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 13 November 2020
English
India