Pachadalela Ghar Darshan Desale
Step into an infinite world of stories
3.5
Short stories
मनुष्य मेल्यानंतर जे आत्मे शरीर सोडून जातात ते एकतर स्वर्गात जातात किंवा नरकात. पण काही आत्मे नरकात न जाता पृथ्वीवरच भरकटत असतात कारण त्यांना नरकात गेल्यावर शिक्षा होण्याची भीती असते. आपण त्यांना भूत म्हणतो. तर अशा काही भटकणाऱ्या आत्मांना पुन्हा शरीर हवे असते. केशी नावाचा एक माणूस काळ्या जादूच्या मदतीने त्यांना शरीरे मिळवून देतो. पण नर्कात जाण्यास नकार देणाऱ्या आत्म्यांची संख्या वाढल्यावर यमाने महाकाळ नावाचा एक पंथ तयार केला. याचं एकच काम असतं - अशा भटकणाऱ्या आत्म्यांना पुन्हा नरकात पाठवायचे आणि या काळी जादू करणाऱ्या केशीला संपवायचे.
Release date
Audiobook: 12 September 2022
Ebook: 12 September 2022
English
India