Ravan Raja Rakshsancha Sharad Tandale
Step into an infinite world of stories
‘भीष्ममाता गंगा आणि पतिव्रता माद्री’ -: डॉ. सुचेता परांजपेकुंती सगळ्यांपर्यंत योग्य रीतीने पोहोचलीय. आदर, कौतूक, प्रेम .....महाभारतात आणि आता वाचकांकडूनही भरपूर मिळतंय तिला. पण माद्री ? तिच्यामुळेच पांडू गेला : बास ,संपलं आपलं तिच्या बद्दलचं ज्ञान! पण खरं काय झालंय ते कुठे आपण मुळात जाऊन वाचतो, पाहतो ! मग भले माद्रीवर होईना का थोडाफार अन्याय. हा दृष्टिकोन बरोबर नाही. नकुल सहदेवाची आई काही सुखासुखी सहगमन करेल का ? जाणून घेऊया तिची मनोभूमिका.
Release date
Audiobook: 4 April 2022
Tags
English
India