Shrimad Bhagwad Geeta Nirupan Deepak Bhagwat
Step into an infinite world of stories
4.1
3 of 23
Biographies
वेदांना अपौरूषेय म्हणतात. वेदांचा कालखंड कोणता या प्रश्नाचे निश्चित उत्तर माहिती नाही. कोणत्याही मानवी संस्कृतीत वापरलेली भाषा काळानुसार बदलत जाते. त्या बदलाचा फायदा घेऊन कोणत्या कालखंडात हे साहित्य रचले आहे याचा अंदाज बांधता येतो. एकोणिसाव्या शतकात पाश्चात्य विद्वानांनी ही पध्दत वापरून वेद केव्हा लिहिले गेले याचा अंदाज बांधला. लोकमान्यांनी या अंदाजांना आव्हान दिले. त्यांनी आपल्या खगोलशास्त्राच्या अभ्यासाच्या आधारावर ओरायन हा शोधनिबंध लिहिला. तो १८९२मध्ये लंडनमध्ये एका सभेत वाचला गेला. पुढे तो पुस्तकरूपाने प्रसिध्द झाला. त्याचा उद्देश वेदांचा कालखंड ठरवणे हा होता.
Release date
Audiobook: 1 August 2020
English
India