Laaman Diva : Raatra Sampli Diwas Ujaadla Di. Ba Mokashi
Step into an infinite world of stories
4.1
Short stories
ती मुंबई सोडून जात होती. मी तिला निरोप दिला. मी निरोप देताना ती मला काय म्हणाली ते आठवत नाही...खरं सांगायचं म्हणजे ती काहीच म्हणाली नाही.. मी पण काही बोललो नाही... कारण माझा गळा दाटून आला होता....
Release date
Audiobook: 11 November 2020
English
India