Step into an infinite world of stories
मुंबई शहरातील दोन गडगंज श्रीमंत उद्योगपती.पद्मनाभ खंडेलवाल आणि शशिकांत भोईटे यांच्या भीषण हत्या होतात. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या व्यक्तीच्या हातावरील बंगाली भाषेतील एक तारीख आणि त्याजागी असलेली कालिकादेवीची मूर्ती या दोन गोष्टी या दोन्ही गुन्ह्यात समान असतात.पण या व्यतिरिक्त त्या जागी हाताचे किंवा बोटाचे ठसे, खुनाचं हत्यार किंवा इतर कुठलाही पुरावा सापडत नाही. या विचित्र गुन्ह्याने पोलीस अधिकारी रक्षिता रंगनाथन आणि डिटेक्टिव्ह विश्वजीत भार्गव चक्रावून जातात. पण जेंव्हा डिटेक्टिव्ह विश्वजीत या दोन्ही व्यक्तीच्या भूतकाळाचा शोध घेतात तेंव्हा अनेक विचित्र आणि रहस्यमय गोष्टी बाहेर पडतात. शेवटच्या श्वासापर्यंत खिळवून ठेवणारे अभिवाचन ...
© 2025 Zankar (Audiobook): 9789364387798
Release date
Audiobook: 14 March 2025
English
India