Tamaso Ma Pankaj Kurulkar
Step into an infinite world of stories
जंगल: कुरूलकरांची ही पहिलीच कादंबरी. वाचनीयता हा चांगल्या लेखनाचा पहिला निकष असला पाहिजे हे त्यांच्या लेखणीला पूर्णपणे मान्य आहे. त्यात दुर्बोधता अजिबात नाही. सोपे लिहिणे, कष्टाशिवाय लिहिणे हे सर्वात अवघड असते हे त्यांच्या लेखणीला पूर्णपणे मान्य आहे. आशय थेटपणे सांगितल्यामुळे त्यांचे लेखन प्रसंगी प्रक्षोभकही वाटते. जंगल कादंबरीचा आशय अशाच प्रक्षोभक पद्धतीने मांडला आहे. स्त्री पुरुष संबंधातील थेटपणा मराठीत एवढ्या धीटपणे क्वचितच आला असेल. काही वेळा तो अंगावर अक्षरश: येऊन आदळतो व गुदमरून टाकतो.आपल्या आजूबाजूला सर्व जंगलच आहे,माणूस अजून चांगल्या कपड्यातील जनावरच आहे हे जोरकसपणे सांगणारी ही कादंबरी आहे.
Release date
Audiobook: 20 November 2024
English
India