Ek Lagna Asehi Vaishali Gurav
Step into an infinite world of stories
लग्नानंतर सान्वी आणि समीरच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला होता. दोघेही खूप खुश होते आणि नव्या जोडप्याचा संपूर्ण उत्साह त्यांच्या प्रत्येक वागणुकीतून दिसून येत होता. स्वतःच्या संसाराची घडी बसवत असतानाच त्यांनी आपल्या भावंडांच्या संसाराच्या मांडणीत देखील हातभार लावला. इतकं सर्व करून देखील अखेरीस त्यांना हवं तसं सुख लाभेल का त्यांना? कि करावे लागतील त्यांना अजून कष्ट?
© 2023 Pratilipi FM (Audiobook): 9789357767118
Release date
Audiobook: 30 July 2023
English
India