E24 Tupacha Nandadeep Ga. Di. Madgulkar
Step into an infinite world of stories
माणदेशच्या रखरखीत वाळवंटात लोकशाहीच स्वप्न पाहणाऱ्या राजाचं गदिमांनी रेखाटलेले व्यक्तीचित्र म्हणजे औंधाचा राजा. ‘ दो आखे बारा हात’’ या यशाचे अभिनंदन करणारे एक पत्र मला आले. ते औंधाच्या राजांचे थोरले चिरंजीव बॅरिस्टर आप्पासाहेब पंत यांनी सिक्कीमहून लिहिले होते,- ‘ तुझे अभिनंदन करू की कौतुक ? गुन्हेगारांना माणुसकीने वागविण्याचा हा प्रयोग माझ्याच एका मित्राच्या सांगण्यावरून बाबांनी केला होता. आज बाबा असते तर....” पुढची अक्षरे मला वाचवेनात. कितीतरी वेळ डोळे नुसते गळतच राहीले.
Release date
Audiobook: 1 July 2022
English
India