Bangarwadi Vyankatesh Madgulkar
Step into an infinite world of stories
4.5
2 of 23
Biographies
मुंबईतील एक देखणी वारसा-वास्तु ठरलेल्या बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत दालन क्र.४३ हे मोठे आणि मध्यवर्ती दालन आहे. या भव्य दालनात आजही एक स्मृतिफलक दिसतो. ते स्मारक आहे - याच न्यायदालनात सन १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवर ब्रिटिश सरकारने भरलेला राजद्रोहाचा खटला चालला होता आणि ब्रह्मदेशातील (आताच्या म्यानमार) मंडालेच्या तुरूंगात सहा वर्षाच्या शिक्षेसाठी टिळकांची रवानगी येथूनच झाली होती याचे..
Release date
Audiobook: 1 August 2020
Tags
English
India