Kosala Bhalchandra Nemade
Step into an infinite world of stories
भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी वाचल्यावर पुलं भारावून गेले होते. हे भारावलेपण केवळ त्यांच्या ठायी राहिलं नाही. त्यांनी या कादंबरीला आणि कादंबरीकाराला मनस्वी दाद देणारा लेख लिहिला. ऐका, ‘दाद’मधला एक सुंदर लेख ‘कोसला वाचल्यावर…’ मिलिंद जोशी यांच्यासह
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354834240
Release date
Audiobook: 10 November 2021
English
India