Cutlet Parcel Sharvari Patankar
Step into an infinite world of stories
जरा मनाविरुद्ध काही झालं की विहानला जाम राग येतो . आणि राग आला की तो ओरडतो , आदळ -आपट करतो , अगदी त्याच्या बेस्ट फ्रेंडशी सुद्धा भांडतो . रोकूला पण याचा त्रास होतोय . पण रोकू रोबो हुशार ए .. विहानला तो कसा वागतो हे जाणवून द्यायला रोकू कुठला प्लॅन करेल ?
Translators: Mukta Chaitanya
Release date
Audiobook: 13 September 2021
Tags
English
India