Hool Bhalchandra Nemade
Step into an infinite world of stories
भालचंद्र नेमाडे लिखित मराठी कादंबरी "बिढार " शंभू पाटील यांच्या आवाजात. ही कहाणी आहे चांगदेव पाटील यांची.आजाराने पछाडलेल्या आणि मृत्यत्युच्या भयाने तसेच तेथील सरंजामशाही पासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या गावापासून दूर मुंबईत येतो. . इथे आल्यावर त्याला अनेक संकटांशी तोंड द्यावे लागते . सगळ्या संकटांना तोंड देत देत तो शिक्षणाचा मार्ग निवडतो. आणि यशस्वी होतो. ही कादंबरी म्हणजे एका मनाची मोडतोड व जडणघडण आहे, शिक्षण/नोकरीसाठी दुसऱ्या शहराच्या वाटा धुंडाळणाऱ्या बॅचलर लोकांसाठी तर ही कादंबरी ‘मस्ट रीड’ कॅटेगरीमध्येच!! असे 'बिढार' ऐकताना वाटते.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353813826
Release date
Audiobook: 2 September 2021
English
India