Bharatiya Genius Pracheen Bharatiya Achyut Godbole
Step into an infinite world of stories
4.7
13 of 15
Biographies
महाराज औरंगजेबाच्या जाळ्यात सापडले. महाराजांच्या छावणीभोवती आणि त्यांच्या स्वतःच्या डे-याभोवती सख्त पहारा होता. खुद्द फुलादखान अहोरात्र ठाण मांडून बसलेला. कसे सुटावे? कसे निसटावे? आणि महाराजांच्या डोक्यात धाडसी कल्पना उमलू लागल्या. ते मनातल्या मनात डाव मांडू लागले. महाराजांनी बादशहांकडे अर्ज केला की माझ्या बरोबरच्या लोकांना घरी जायची परवानगी द्या. ही गोष्ट औरंगजेबाच्या सोयीचीच होती. चे रामसिंहाच्या मागे लागले की भाईजी, तुम्ही माझ्यासाठी बादशहांना लिहून दिलेली जामिनकी रद्द करवून घ्या. माझे बरेवाईट बादशहा करणार असतील तर खुशाल करोत. बादशहानेही रामसिंहाची जामिनकीतुन मुक्तता केली. महाराजांनी पसार होण्याचा डाव तर बेमालूम योजला!
Release date
Audiobook: 30 January 2021
English
India