4.7
7 of 10
Economy & Business
यूट्यूबमधून पैसे कसे आणि केव्हा मिळायला सुरवात होते. म्हणजे ठराविक subscribers झाल्यानंतर मिळतात की views मधून मिळतात. महत्वाचं म्हणजे किती मिळतात, आणि पूर्ण वेळ यूट्यूबमध्ये करिअर करता येतं का, हे सगळं जाणून घेणार आहोत या एपिसोडमध्ये यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांच्याकडून.
Release date
Audiobook: 2 December 2020
Tags
4.7
7 of 10
Economy & Business
यूट्यूबमधून पैसे कसे आणि केव्हा मिळायला सुरवात होते. म्हणजे ठराविक subscribers झाल्यानंतर मिळतात की views मधून मिळतात. महत्वाचं म्हणजे किती मिळतात, आणि पूर्ण वेळ यूट्यूबमध्ये करिअर करता येतं का, हे सगळं जाणून घेणार आहोत या एपिसोडमध्ये यूट्यूबर उर्मिला निंबाळकर यांच्याकडून.
Release date
Audiobook: 2 December 2020
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 123 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 123
Vrunda
4 Dec 2020
100 मार्क्स ह्या एपिसोड ला. तुमची दोघांची जोडी ऑलरेडी हिट आहे. खरंच खूप माहिती सांगितली नेहमी प्रमाणे. आणि ऊर्मिला तुझ्या भाषेत "अशक्य असा कंटेंट तू ह्या एपिसोड मध्येही दिलाय" मला नक्की आवडेल की कंटेंट कसा निवडावा आणि यूट्यूब related आणखी एपिसोड ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.
Supriya
4 Dec 2020
Very clean and clear information! Very informative for those who really are thinking to open their YTube account..
विवेकानंद
4 Dec 2020
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Priya
5 Dec 2020
Wah mast.. Ajun social media / you tube / instagram baddal mahiti aikayla awdel.. Ani you tube sathi content sathi cha video awdel kela tr
Alok
12 Aug 2021
Dusra video kadhi ?
Sheetal
16 Apr 2021
Thanks Urmila and Sukirta for this informative podcast.. Honestly I was searching for information regarding YouTube channel creation and I got much detailed info here...I subscribed for storytel just because I wanted to hear this podcast n guess what..now I like storytel also😀Thanks a lot
Pradeep
23 May 2021
खूप छान
Arushi
12 Dec 2021
Plz you tube creaters sathi ajun ek video banva
Malvika
11 Apr 2021
Khupch chan
Meanagha
23 Jan 2021
Thanks Urmila & Sukirta! Looking forward to next video on same topic!!
English
India