4.9
Biographies
डॉ. प्रकाश आमटे म्हणतात, “आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी, असं बाबांच्या मनात होतं. या कामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली. बाबांचं हे स्वप्न हेमकलशात प्रत्यक्षात कसं उतरतंय, त्याची ही गोष्ट! म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट.” सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला, त्या डॉ. प्रकाश आमटे यांनी साकार केलेल्या स्वप्नांची ही गोष्ट 'प्रकाशवाटा'मध्ये शब्दबद्ध केली आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते. ऐका, डॉ. प्रकाश आमटेलिखित ‘प्रकाशवाटा’ - ‘सचिन खेडेकर’ यांच्यासह…
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353988579
Release date
Audiobook: 26 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 485 ratings
Inspiring
Motivating
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 485
A
1 Jan 2022
आज कालच्या जगात फक्त भौतिक सुखाकडे लक्ष केंद्रित केलेल्या लोकांनीं नक्कीच ऐकावं असा ह्या थोर व्यक्तींचा जीवनप्रवास आहे।।खूप कठीण आहे असं दुसऱ्या साठी आनंदाने खडतर प्रवास करणं।।हेमलकसा आणि आनंदवन उभं करणाऱ्या सर्व महान व्यक्तींना मी साष्टांग प्रणाम करते।।मला मागील 3 वर्षा पूर्वी नोकरी निमित्ताने चंद्रपूर येथे 2 वर्ष राहण्याची संधी मिळाली।।तेव्हा आनंदवन व हेमलकसा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला खूपच सुंदर आहे सर्व ।।त्यामुळे ऐकताना सर्व एकदम जवळपास घडलं आहे असं वाटतं होतं।।
Ambarjeet
26 Dec 2021
प्रकाश भाऊ आमटे यांचं सुंदर चरित्र आणि सचिन खेडेकर उकृस्ट वाचन
सुमेधा
7 Jan 2022
समीधा ह्या साधनाताई आमटे ह्यांच्या पुस्तकाची प्रतिक्षा आहे
Santosh
30 Dec 2021
प्रकाश बाबा आमटे या उभयतांना मनापासून दंडवत, देव, देव म्हणजे वेगळा काय असतो???
Hitesh
15 Jan 2022
मानुसकीचे दैवत म्हणजे आमटे परिवार, चेहऱ्यावर हास्य मनात एक आंनंदीपन आणि एकदम मस्त सुखच्या भावना मनात सारख्या अनुभवयला होतात जो पर्यन्त हे पुस्तक एकतोय, अतिशय सुंदर पुस्तक आणि सचिन खेड़ेकरांच्या आवाजामुळे मन एकदम हरवून गेले पुस्तक ऐकताना,
Suchita
8 Jan 2022
अप्रतिम
Dr. Abhijit
14 Aug 2022
आमटे कुटुंबाचा आणि त्याच्या कार्यकर्त्यांचा प्रवास असाच गोरगरिबांच्या कल्याणासाठी होत राहो हीच ईशवरचरणी प्रार्थना. अप्रतिम आत्मचरित्र. विलास मनोहर यांचं नेगल हे पुस्तकही स्टोरी टेल वर उपलब्ध व्हावे ही आग्रही विनंती.
Sanket
2 Jun 2022
प्रकाशमय पुस्तक आणि कार्य...... सलाम आमटे कुटुंबीयाना
Pratik
12 Dec 2023
समाजाला प्रेरणा देणारे कुटुंब आणि व्यक्तिमत्. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचा मूर्तीमंत उदाहरण
Nitesh
10 May 2022
Very inspiring story and motivating
English
India