आय.एस.सी.त त्याला भेटला शेखर पालेकर. हा शेखर म्हणजे बेस्ट सेल्समनचा खिताब मिळालेला एकदम टॉप पफॉर्मर वगेरे! सुस्वभावी शेखरची कंपनीतल्या सगळ्यांशीच मैत्री असली तरी तो त्यांच्याशी एक विशिष्ट अंतर राखून वागायचा. सुरेख राजदत्तशी त्याची इतरांपेक्षा थोडी खास मैत्री होती, अगदी तो सुरेखच्या वाढदिवसाला त्याच्या घरी गेला इतपत! सुरेखलाही शेखर मित्र म्हणून फार आवडला होता. पण त्याच्याशी बोलताना सुरेखला त्याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय, असं सतत वाटायचं. बोलता बोलताच शेखरच्या डोळ्यात त्याला कारुण्याची झाक दिसायची. काय असेल या कारुण्यामागचं गूढ? शेखरच्या अस्तित्वाचा, त्याच्या या रहस्याचा थांग सुरेखला लागेल का? ऐका सुहास शिरवळकरांची कादंबरी ‘काटेरी’ मंगेश सातपुतेसह!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354344343
Release date
Audiobook: 8 May 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 329 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 329
Harsha
23 May 2022
Story is really good but need to change category. It is under thriller but no suspense at all. Otherwise good story.
Abhijeet
17 May 2022
मधे मधे वाक्य रिपीट होत आहेत. बाकी सुरेख.
Sachin
6 Jun 2022
उतावीळ नवरा गुडघ्याला बाशिंग...याचे उदाहरण म्हणजे ही कथा. छान आहे.
Dutta
14 Jun 2022
Very very lengthy and boring. I had to listen to it till the end because I had started the book otherwise I felt like leaving it in between
Vikram
13 May 2022
सुरुवात थोडीशी बोरिंग वाटत असली तरीही अंत मात्र खूप छान आहे. जबरदस्त hats off shirvalkar
sujata
5 Aug 2022
Boring. Is the only word I can say about this book.
Prasad
3 Nov 2023
अभिवाचन उत्तम, पण एडिटिंग अपूर्ण
Sandeep
19 May 2022
Required strong & beautiful heart ❤ to understand
ketki
12 May 2022
वाक्यांची पुनरावृत्ती रसभंग करणारी
Abhishek
4 Jun 2022
Evdji khass nahi Shevat ek dum gundlala
English
India