4.1
12 of 25
Short stories
खरंच.... तो रोगट सुरेंद्र अधिकारी मेला... काय होईल? वाईट काहीच नाही! रोगट शरीरापासून त्याची सुटका होईल. संमोहिनी त्याच्या बंधनातून मुक्त होईल. आपलं आयुष्य मार्गी लागेल! मग सुरेंद्र का मरणार नाही? आपण स्वत: कुठेही न अडकता, संमोहिनीला संशय येऊ न देता, सुरेंद्र अधिकारी हा ‘वृद्ध तरुण’ मरू शकतो का? याचाच दुसरा अर्थ असा संमोहिनी कायमसाठी आपली होऊ शकते! हे फार महत्त्वाचं. कोणाला, खुद्द सुरेंद्र नि संमोहिनीलाही माझा संशय येणार नाही, अशा पद्धतीनं सुरेंद्र मरेल का? जाणून घ्या सुरेंद्र मरणार की अजून काही विपरीत होणार..? सु.शिं.ची वेगवान भन्नाट थरार कथा... ऐका- ‘ ज्याचं त्याचं...’.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353983116
Release date
Audiobook: 15 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 75 ratings
Predictable
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 75
S.B.
30 Dec 2021
Nice story
Nikhil
15 Aug 2021
Nice
yogesh
30 Sept 2021
Ok ok
Aniruddha
20 Sept 2021
शेवटी मिळणारी कलाटणी अप्रतिमवाचन मस्त 👍👍
Prasanna
23 Mar 2022
Read exact story in the book No Comebacks 1st Chapter written by Frederick Forsyth way back in 1990. Hence two stars.
Anagha
17 Aug 2021
Great
विवेक
19 Jan 2022
शेवट विचित्र, confusing, sad vatla.
Yogesh
19 Jul 2023
खूप छान नेहमीप्रमाणेच.. सुशी माझे आवडते लेखकपण ही कथा फ्रेडरिक फॉर्सिथ यांच्या No come backs या लघुकथेवरून घेतली आहे..
Sachin
21 Dec 2022
Nice
Tushar
26 Dec 2023
Chan aahey
English
India