हाडकी हाडवळा म्हणजे महारांना मिळालेली सामूहिक जमीन! या इनामांची मूळं थेट निजामशाहीच्या अंमलापर्यंत पोहचतात. आंबेडकरी संस्कारांनंतर काव्य आणि कथा या साहित्यप्रांतामध्ये जोरकस आणि आक्रमक प्रवेश करून दलित साहित्याने सारे साहित्यविश्व दणाणून सोडले. कादंबरी क्षेत्रात दलितांची अशी भरारी जाणवली नाही. १९८०-८१ मध्ये ही कादंबरी आली तेव्हा वाटले की एक नवी वाट तयार होते आहे.
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789356041288
Release date
Audiobook: 22 July 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 16 ratings
Thought-provoking
Sad
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 16
Adv. Yogesh
2 Aug 2023
Excellant end part
Prashant
28 Jul 2023
Superb Reading...आणखीन असं साहित्य असावं
dikshant
28 Jan 2024
जबरदस्त... कथावाचकाने कथेला न्याय दिला.... 👌🏾
Vijay
15 Jan 2024
सुन्न!
Siddharth
6 Mar 2024
सुन्न करणारा शेवट!!! दलित वर्गाचं जीवन कधी जवळून अनुभवलं नाही!मन विषण्ण होतं...जाती जातीमधील भांडणं आणि दुसऱ्याला कमी लेखून त्रास देणं! त्यांचं जगणं...सगळंच भयावह आहेवल्लभ भिगार्डे यांचं अभिवाचन अप्रतिम सर्व पात्र आपल्या डोळ्यांसमोर जिवंत उभी राहतात
English
India