4
21 of 25
Short stories
सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी! बड्या प्रस्थांची बडी पार्टी! सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी! आणि पार्टीत आगमन होते ‘जोसेफ प्रिस्टले’ याचे. शहरातील नामवंत जवाहिर. खर्या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा! आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते... कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का? सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झालेली चातुर्य कथा- ‘दुसरा परिचय’
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353982980
Release date
Audiobook: 17 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 88 ratings
Mind-blowing
Funny
Smart
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 88
Ajay
27 Oct 2021
खास सु. शिं . च्या शैलीत नेहमीसारखी उत्कंठावर्धक कथा 👌👌
Sanjay
26 Oct 2021
Great
Swapnil
24 Oct 2021
Ok
NITIN
6 Nov 2021
Bharich
Mandakini
20 Oct 2021
छोटीशीच कथा होती ठिकठाक वाटली . सु.शिंच्या ईतर कथांसारखी खास रंगतदार नाही वाटली पण .....
Tushar
28 Dec 2023
छान आहे
dhananjay
31 Aug 2022
Gd
Pramod Panchakshari
3 Feb 2022
मस्त
Kanchan
15 Mar 2022
Jabari
English
India