दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... विहित कर्माला प्रारंभ केल्याशिवाय व्यक्तीला ज्ञानयोगनिष्ठा प्राप्त होत नाही. केवळ ज्ञानरहित संन्यास घेतल्यानं तो पुरुष ज्ञानयोगनिष्ठेला प्राप्त होत नाही.
Release date
Audiobook: 22 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 136 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 2 of 136
Shubhangi
22 Feb 2021
नमस्कार ,आपले निरूपण मनास प्रसन्नता देते. मी रोजच्या सारांशाची डायरीत नोंद ठेवत आहे. आपल्या हातून उत्तमोत्तम कार्य घडत राहो ही हार्दीक शुभेच्छा.सौ. शुभांगी निमकर , सुरत. (गुजराथ)
Shuklendu
26 Feb 2024
गीता आणि लेखकाचे म्हणणे अजिबात पटत नाही.कसले घंटा ज्ञान मिळणार आहे हे तो लेखकाच जाणो. आत्मा ही संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या अजूनही सिद्ध होऊ शकलेली नाही. आणि इथे लेखक म्हणत आहे आत्मज्ञानाची पायरी म्हणजे विज्ञानाची पायरी. आणि बरं शेवटी हे आत्मज्ञान एवढे इंटरेस्टिंग असते का? म्हणजे मला तरी हे ईश्वर, आत्मज्ञान वगैरे जाणून घेण्यापेक्षा विश्वातील विविध गोष्टी जश्या आकाशगंगा, ब्लॅकहोल, बिगबँग वगैरे जाणून घेणं जास्त इंटरेस्टिंग वाटते.
English
India