नागपूरचे श्री. विजय बारसे हे झोपडपट्टीतील मुलांसाठी "स्लम सॉकर " नावाची संस्था चालवतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेतून त्यांनी या मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि या माध्यमातून मुलांच्या अर्थहीन आणि दिशाहीन आयुष्याला नवीन वळण लागलं. त्यांच्याच कार्यावर प्रभावित होऊन लेखक प्रतिक पुरी यांनी एका ध्येयवेड्या शिक्षकाची विलक्षण कथा "चॅलेंज" या कादंबरीत साकारली आहे.
Release date
Audiobook: 12 July 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 15 ratings
Inspiring
Motivating
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 15
Anjali
26 Feb 2023
खूपच सुंदर लिहिले आहे हे पुस्तक आणि वाचले आहे तेवढेच छान.
Akash
10 Feb 2021
एक नंबर, खूप छान लेखन आहे.
Pramod
18 Aug 2023
Thrilling experience, excellent.
English
India