Char Guptaher S01E01 Sunetra Tawade
शिवगड गावाजवळच्या जंगलात काहीतरी सिक्रेट आहे हे आपल्या चार गुप्तहेरांना कळलंय. ह्या सिक्रेटच्या शोधात निघालेल्या मुलांना कधी आदिवासी पकडून नेतात, तर कधी त्यांनी जंगलात जाऊ नये म्हणून त्यांना घरचे कोंडून ठेवतात. पण आपले धाडसी गुप्तहेर मात्र त्या सिक्रेटचा शोध लावल्याशिवाय शांत बसणार नसतात. एका थरारक शोधाची कथा ...
Step into an infinite world of stories
English
International