Hidden Camera - S01E01 Neeraj Shirvaikar
शर्मिलावर रोखलेला हिडन कॅमेरा रात्रंदिवस तिची प्रत्येक हालचाल टिपतोय. शर्मिलावर कोणाची तरी नजर आहे. तो जे सांगेल ते सर्व शर्मिलाला करावंच लागतं असं काहीतरी सिक्रेट त्याच्याजवळ आहे. शर्मिलाचा त्याला शोधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल की या उंदीर - मांजराच्या खेळात तिचा बळी जाईल ? हा हिडन कॅमेरा तिच्यावर नक्की का रोखला गेला हे ती शोधून काढू शकेल ?
Step into an infinite world of stories
English
International