Haus Husband S01E01 Gauri Patwardhan
रोहित आणि रेवा… आत्ताच लग्न झालेलं,एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपल… एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेत… पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत… सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत… तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट…
Step into an infinite world of stories
English
International