E01 Ulagaduya Natyache Rang Dr. Vaijayanti Patwardhan
‘B on Relationship’ हा नातं आणि नातेसंबंध यावर आधारित पॉडकास्ट आहे. यात ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ आणि विवाह समुपदेशक डॉ. वैजयंती पटवर्धन आणि समुपदेशक आणि जोतिषतज्ज्ञ स्मिता वैद्यनाथन यांच्याशी संवाद आहे. कुटुंब आणि नाती हे माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. समाज व्यक्तींनी बनतो हे खरं पण समाजजीवन हे व्यवहार, नात्यांवर अवलंबून असतं. नाती, मग ती वैवाहिक, मैत्रीपूर्ण, विवाहपूर्व, विवाहोत्तर अशी अनेक असतात त्या सर्वांची चर्चा इथे होणार आहे. नात्यांची वीण घट्ट करणं पण नाती बंधनात न अडकता त्यांची चौकट विस्ताराणं आणि बदलत्या काळाप्रमाणे विस्तार समजून घेणं हे या पॉडकस्टचं वैशिष्ट्य असेल...
Tags
Step into an infinite world of stories
English
International