Step into an infinite world of stories
साधना प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती 1936. २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य साने गुरुजींना मिळाले.
त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा २२ वर्षांचा कालखंड समजून घेण्यासाठी, त्यांनी स्वतः च लिहिलेली चार पुस्तके हाच काय तो मुख्य दस्तावेज. श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम, श्यामचा जीवन विकास याच त्या चार आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या. श्यामची आई मध्ये गुरुजींनी आपल्या आईला केंद्रस्थानी ठेवून बालपण मांडले आहे,त्यात नंतरचा काळही थोडा येऊन जातो. श्याम या पुस्तकात पाचवीसाठी पुण्यात मामाकडे येणे, सहा महिन्यानंतर पुणे सोडून दापोलीत चार वर्षे आतेकडे राहून शिक्षण घेणे हा कालखंड आला आहे. शालेय वयातील गुरुजींचे भावविश्व, विचारविश्व, अनुभव आणि त्यावरील चिंतन हे सर्व ‘श्याम’ मधे आले आहे. त्याचे हे ऑडीओ बुक.
Sadhana Publication, Pune, First Edition - 1936 Sane Guruji lived for 50 years, from December 24, 1899 to June 11, 1950. First 22 years of his life are un-documented. The only documentation available are in the form of his four autobiographical novels - Shyamchi Aai, shyam,Dhadpadnara Shyam and Shyamcha Jeevan Vikas. Shyamchi Aai revolves around his childhood stories associated with his mother, it also includes some part of his teenage life. Book 'Shyam' traces Shyam's educational timeline such as to study 5th grade Shyam went to his uncle's town Pune. 6 months later, went to Dapoli, stayed with his aunt and took education there for four years. The book walks you through Shyams's school age, thought process and his experiences.
Release date
Audiobook: 10 August 2021
English
India