Step into an infinite world of stories
Fiction
इझ्राएल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची समीरला पूर्ण कल्पना होती. इझ्राएल हे युद्ध काही दिवसात जिंकेल अशी त्याला पूर्ण खात्री होती कारण अमेरिकेचा इझ्राएलला असलेला सक्रीय पाठिंबा पाहता यात काहीच अशक्य नव्हते. हमास तर मुळात दहशतवादी संघटना...... गाझा पट्टीची सर्वांगीण कोंडी करूनही हमास शरणागतीचे नाव घेत नव्हती. संघर्ष चिघळतच चालला होता , दोनशेतीस निरपराध जीव...सिव्हिलियन्स..... आणि त्यांचे जीव धोक्यात होते. म्हणजे हमासने एवढ्या लोकांचे अपहरण तर केले नाहीय ना? पण हे कसे शक्य आहे? इस्राएलची सीमा इंचभर ओलांडली तरी लष्कराला सावध करणारी त्यांची प्रचंड सक्षम असणारी यंत्रणा आणि आता तर खुद्द इझ्राएली सैन्य सीमेवर तैनात असताना असे कसे झाले असेल ? समीरचे "ऑपरेशन हमास! "यशस्वी होईल का ? या आणि अशाच अनेक चक्रावून टाकणा-या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ऐकलीच पाहिजे अशी विलक्षण धाडसकथा ! भारताचा लाडका सुपर हिरो समीर चक्रवर्ती याची संजय सोनवणी यांनी लिहिलेली ही अत्यंत वेगळ्या पार्श्वभूमीवरील साहसकथा..... ऐका , संचित वर्तक यांच्या आवाजात
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648615
Release date
Audiobook: 9 May 2025
English
India