Ustaad Suhas Shirvalkar
Step into an infinite world of stories
गरुडाचार्य उर्फ सली सलढाणाच्या खुनाच्या आरोपाखाली ताराला अटक करण्यात येतं..... अमर विश्वास........एक अवलिया ! वेगवेगळे पैलू मांडत शेवटी एका वेगळ्याच क्लूनं आपल्या अशिलाची फासात अडकलेली मान सोडवतो......... या प्लॅन मागचं डोकं कोणाचं होतं ? उत्कंठा वाढवणारी एक अनोखी कादंबरी ....... थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण अशी ....... सुहास शिरवळकर लिखित कादंबरी " मर्डर हाऊस " कृणाल आळवे यांच्या आवाजात.
© 2025 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648998
Release date
Audiobook: 8 August 2025
English
India